गांधीनगर | पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांसारख्या अनेक बड्या नेत्यांच्या नावाने विनोद करणाऱ्या खेळणी विकणाऱ्या एका तरुणाला सुरत पोलिसांनी अटक केली आहे.
अवधेश दुबे हा रेल्वेमध्ये राजकीय नेत्यांच्या नावाचा वापर करुन वेगवेगळे विनोद करत खेळणी विकत असतो. पोलिसांनी त्याला अटक केली असून 10 दिवसांची पोलीस कोठडी आणि 3500 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
गुजरातमधील प्रथम श्रेणी न्यायालयात दुबेला हजर केलं. त्यावेळी त्यावर केलेले आरोप त्याने मान्य केले.
अविनाश दुबेचा खेळणी विकताना राजकीय मनोरंजक टीका करत असतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
महत्वाच्या बातम्या
-‘या’ अभिनेत्रीला मोदींसोबत डिनर करायचं आहे…!
-सलमान म्हणतो, ‘हा अभिनेता पुढील काळात सर्वात मोठा सुपरस्टार असेल’
-भारताचा कर्णधार जखमी; भारतीय संघाला मोठा धक्का
-“जोपर्यंत शिवसेनेचा महापौर असणार तोपर्यंत त्याला राणीच्या बागेतच बसवला पाहिजे”
-भाजप ममतांना पाठवणार ‘जय श्रीराम’ लिहिलेले 10 लाख पोस्टकार्ड
Comments are closed.