लंडन | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्माला लंडनमध्ये नवीन मित्र भेटला आहे. त्याचा फोटो विराटेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरू शेअर केला आहे.
विराटने शेअर केलेला फोटो एका कुत्र्यासोबत आहे. या कुत्र्याला त्यानं ‘ब्युटिफुल बॉय’ म्हटलं आहे. एका शॉपमधील हा फोटो आहे. आमच्यासोबत फोटो घेईपर्यंत थांबणाऱ्या आमच्या या नव्या सुंदर मित्राला भेटा, असं कॅप्शन फोटोला दिलं आहे.
दरम्यान, विराट इंग्लंड विरूद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मलिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे.
Met this beautiful boy who was patient enough to take a picture with us 😍🐶 pic.twitter.com/Uu2AyiZCfn
— Virat Kohli (@imVkohli) August 24, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-मी ब्रह्मचारी माणूस आहे, मला फसवू नका, बेकार शाप लागेल- महादेव जानकर
-चौकात उभी राहायची लायकी नाही अन् नगरसेवक होण्याचं स्वप्न बघता- महादेव जानकर
-स्तुती नको, भाषण आवरा, डोक्याला हात लावून शरद पवारांच्या खाणाखुणा!
-रामलीला मैदानाचं नाव बदलून भाजपला मतं मिळणार नाहीत!
-राहुल गांधींकडून आरएसएसची दहशतवादी संघटनेसोबत तुलना