खेळ

विराटला एकही शतक ठोकू देणार नाही!

नवी दिल्ली | भारताचा कर्णधार विराट कोहलीला एकही शतक ठोकू देणार नाही, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पेट किमन्सने केलं आहे. या वर्षाअखेरीस भारताचा संघ ऑस्ट्रेलियामध्ये जाणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ चार कसोटी सामने, तीन वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. त्यापुर्वीच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी वेगळी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. 

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या संघाची स्थिती आता खराब आहे. तरीही अशा वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त होतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-विधानसभेत शिवसेना आक्रमक; अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न!

-मज्जा मस्तीत केलेली चोरी आली अंगलट; मिळाली अजब शिक्षा

-अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या- सुभाष देशमुख

-सांगलीत मनसेचे इंजिन स्टेशनमधून बाहेर पडलेच नाही!

-भाजपला मोठा धक्का; भाजपचे दिलीप सुर्यवंशी राष्ट्रवादीत दाखल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या