बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनुष्का शर्माचा वाढदिवस, विराटने अशा दिल्या हटके शुभेच्छा!

मुंबई | ‘हॅपी बर्थडे माय लव्ह… माझ्या आयुष्यातील सर्वाधिक सकारात्मक आणि प्रामाणिक व्यक्ती तूच आहेस…लव्ह यू”, असं म्हणत विराटने ट्विटरवर सुंदर फोटो पोस्ट केलाय. त्यात विराट अनुष्काला केक भरवताना दिसतोय.

विराटबरोबरच सोशल मीडियावरुन आणि जवळच्या मित्रांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. लग्नानंतरचा तिचा हा पहिलाच वाढदिवस असून तो स्पेशल करण्यासाठी विराटने कुढलीच कसर सोडली नसावी, हे या फोटोतून स्पष्ट होतंय.

अनुष्काला विराट नेमकं काय गिफ्ट देणार? याकडे आता सगळ्याचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-जामखेड हत्याकांड प्रकरणी 5 जणांना अटक

-भोसरी जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसेंना क्लीन चीट

-समुद्रकिनारा नसलेल्या राज्यांत रिफायनरी मग विदर्भात का नाही?

-लाल किल्ल्यानंतर आता शनिवारवाड्यासाठीही बोली लागणार!

-धक्कादायक!!! फेसबुकनंतर ट्विटरनेही आपला डेटा विकला???

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More