Loading...

पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकूनही भारतीय संघाचं टेंशन वाढलं

मँचेस्टर | पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला आहे. मात्र एका घटनेमुळे भारतीय संघाचं टेंशन वाढलं आहे.

पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी करत असताना भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला दुखापत झाली आहे. त्याचे स्नायू पुन्हा एकदा दुखावले गेले आहेत.

Loading...

भुवनेश्वरला झालेली दुखापत फार गंभीर नाही. मात्र तो पुढील २-३ सामने खेळू शकणार नाही, असं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलं आहे.

भुवनेश्वरला दुखापत झाली असली तरी आम्ही मोहम्मद शमीचा पर्याय कायम ठेवला आहे, असंही विराट यावेळी म्हणाला.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-रोहित शर्मानं आपल्या धडाकेबाज शतकाचं श्रेय दिलं समायराला!

-भारताने पाकिस्तानवर केला दुसरा स्ट्राईक- गृहमंत्री अमित शहा

-वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवण्याची परंपरा कायम

Loading...

-राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आंदोलन अन् फडणवीसांनी केली मेहतांची हकालपट्टी

-मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, मोहिते पाटील आणि आमचं आधीच ठरलंय!

Loading...