अबे शिखर धवन… आत येऊ का? मारणार नाहीस ना?

मुंबई | द.आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यानंतर ट्विटरवर विनोदाला ऊत आला. विशेषतः विराट कोहलीच्या चुकीमुळे शिखर धवनला बाद व्हावं लागलं, त्यावर नेटकऱ्यांनी विनोद केले.

पहिल्या वनडेत भारताने द. आफ्रिकेवर 6 गडी राखून मात केली. कर्णधार विराट कोहलीनं शानदार शतकही झळकावलं. कोहली हिरो ठरला, मात्र नेटकऱ्यांच्या तावडीतून तो सुरु शकला नाही.