नवी दिल्ली | दिवाळीनिमित्त दिलेल्या शुभेच्छांमुळे विराट कोहलीवर चाहत्यांनी ताशेरे ओढलेत. शुभेच्छांसोबत कोहली फटाके न फोडण्याचं आवाहन केल्याने अनेकांनी सोशल मिडीयावर टीका केली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. उदीत राज विराट कोहलीच्या समर्थनासाठी उतरले. मात्र नकळत त्यांनी देखील विराट कोहलीचा अनुष्काचा कुत्रा असा उल्लेख केलाय. त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी, अनुष्काला तिचा कुत्रा विराट कोहलीला सांभाळण्याची गरज नसल्याचं म्हटलंय.
कोहलीच्या शुभेच्छा मेसेजवरून चाहते चांगलेच संतापले होते. कारण काही दिवसांपूर्वी विराटचा वाढदिवस झाला. या वाढदिवसाला फटाखे फोडले तेव्हा कुठे गेला होता हा मेसेज असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित विराट कोहलीला विचारलाय.
अनुष्का को अपने कुत्ते विराट कोहली को सम्भालने की ज़रूरत नही है। कुत्ता से ज़्यादा वफ़ादार कोई नही। कोहली ने तुम लुच्चे ,लफ़ंगों और मूर्खों को सीख दी थी कि प्रदूषण से मानवता ख़तरे में हैं।
तुम लोगों का डीएनए चेक कराना पड़ेगा कि तुम यहाँ के मूल निवासी हो कि नहीं?— Dr. Udit Raj (@Dr_Uditraj) November 15, 2020
अनेकांनी विराट कोहलीला ट्रोल करत अनुष्काअपनाकुत्ता_संभाल आणि अनुष्का हे हॅशटॅग वापरलेत. या मेसेजनंतर नेटकऱ्यांनी विराट कोहली-अनुष्का यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केलीये.
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! बीडमध्ये तरूणीवर अॅसिड हल्ला; हल्ल्यानंतर जिवंत जाळलं
मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नव्हती; नितीश कुमारांचा मोठा खुलासा
बिहारच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा नितीश कुमारांची वर्णी; उद्या घेणार शपथ
प्रसिद्ध अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन
पुढील 10 ते 20 वर्षे नरेंद्र मोदींना पर्याय नाहीये- बाबा रामदेव