बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विराट कोहली म्हणतो, ‘या’ कारणामुळे काल भारताचा पराभव झाला!

लंडन |  रविवारी भारताला इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात 31 धावांनी पराभव स्विकारावा लागला. भारतीय कर्णधार विराट कोहलीने पराभवामागचं कारण स्पष्ट केलं आहे.

ग्राऊंडच्या सीमारेषा छोट्या असल्यानेच भारताचा पराभव झाला, असं विराट कोहली म्हणाला. बाऊंड्री लाईन जवळ असल्यावर तुम्ही काहीच करू शकत नाही, अशी हताश प्रतिक्रिया त्याने यावेळी दिली.

पाटा खेळपट्टी असल्याने गोलंदाजांना मदत मिळाली नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनी रिव्हर्स स्विप फटके खेळले. मात्र गोलंदाजी करताना त्यांनी अतिशय चतुरपणे गोलंदाजी केली, अशा शब्दात इंग्लंडच्या संघाचं कौतुकही विराटने केलं.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 338 धावांचं विशाल आव्हान ठेवलं. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ 306 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

महत्वाच्या बातम्या-

-‘मी राजीनामा देणार म्हणजे देणार’; काँग्रेसमध्ये हालचालींना वेग

-नाच गाणे करणाऱ्या महिला वेश्याच असतात; खासदाराचे बेताल वक्तव्य

-‘मुंबई तुंबली आम्ही नाय पाहिली’; शिवसेनेच्या महापौरांचा अजब दावा

-झायरा वसीमचा निर्णय अन् अबू आझमी आणि शिवसेनेतच भांडणं…!

मोहन भागवत झाले डिजीटल; भागवतांनी केली ट्विटरवर एन्ट्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More