विराट कोहली मैदानात नृत्य करतो तेव्हा..

अॅडलेड | भारताचा आॅस्ट्रेलियाविरुद्ध क्रिकेटाचा सामना सुरू आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहली मैदानात सुरु असलेल्या संगीताच्या तालावर ठेका धरल्याचा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

त्याच्या या न्यृत्याचा व्हीडिओ क्रिकेट आॅस्ट्रेलियाने शेअर केला आहे. या व्हीडिओला सोशल मीडियावर चांगली प्रसिद्धी मिळत आहे.

तिसऱ्या दिवशीच्या सामन्यात भारतीय संघाचा वरचष्मा राहिला. त्यामुळे कोहली मैदानात निवांत दिसत होता.

दरम्यान, पावसामुळे सामन्यात व्यत्यय येत होता. विराट कोहलीच्या या नृत्यामुळे प्रक्षेकांचे मात्र मनोरंजन आले.   

महत्वाच्या बातम्या-

-योगी आदित्यनाथ हे तर अंगठाछाप- असदुद्दीन ओवैसी

“मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही”

-चोपडा पोलीस निरीक्षक मारहाण प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याची बदली

आम्ही दत्तकाच्या जोरावर घर चालवत नाही; शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

-महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार – संजय राऊत