बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विराट कोहलीची आणखी एका विक्रमाला गवसणी, कोणालाही जमला नाही ‘असा’ विक्रम

दुबई | शनिवारी दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यात रंगला. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

फलंदाजी करताना कर्णधार कोहलीने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकाच संघाकडून 6000 धावा करणारा तो जगातला पहिलाच खेळाडू ठरला.

आरसीबी संघातून खेळताना विराट कोहलीच्या खात्यात एकूण 6003 धावा आहेत. आज कोहलीने चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच चोप देत 52 चेंडूत नाबाद 90 धावा ठोकल्यात.

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

सामूहिक बलात्कार कसा करावा?; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानं खळबळ

हिम्मत असेल तर… रोहित शर्मानं ‘या’ खेळाडूला दिलं चॅलेंज!

अखेर धोनीनं केदार जाधवला संघाबाहेर बसवलं; ‘या जबरदस्त खेळाडूला मिळाली संधी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More