मनोरंजन

विराट कोहली पण होईल कन्फ्यूज! नेमकी ‘ही’ माझी का ‘ती’ माझी?

मुंबई | टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची बायको अनुष्का शर्माला कुणी जुळी बहीण आहे का? हा प्रश्न पडण्यास कारणही तसंच आहे. हा फोटो जर तुम्ही बघाल तर तुम्हीही थक्क व्हाल.

हुबेहुब अनुष्कासारखी दिसणारी अमेरीकन सिंगर ज्युलिया मिचेल्सचा फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

ज्युलिया ही अमेरिकेची गायिका आहे. तिचा फोटो अनुष्कासोबतचं तिची जुळी बहीण म्हणून व्हायरल होत आहे.

दरम्यान, विराट आणि अनुष्का यांच लग्न सोहळा 11 डिसेंबर 2017 या दिवशी इटली येथे संपन्न झाला होता. 

महत्वाच्या बातम्या-

-‘अंगूरी भाभी’चं सही पकङे है!, ‘या’ पक्षाकडून करणार राजकारणात प्रवेश

शिवसेना-भाजप युती होणार? संजय राऊतांनी दिले संकेत

-दोन पैलवान एकत्र भेटले, शिवसेनेच्या आढळरावांना ‘आस्मान’ दाखवणार??

मुख्यमंत्री आणि अण्णा हजारे यांच्यात बंद दाराआड चर्चा, अण्णा उपोषण सोडणार?

-चक्क ‘राज्यपालां’वर फेकले कागदाचे बोळे; एक आमदार बेशुद्ध

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या