खेळ

पुजारा आऊट होताच विराटने मैदानावरच हासडली शिवी!

लंडन | कर्णधार विराट कोहलीचा राग आणि शिव्या आपणा सर्वांना माहित आहेतच. लॉर्ड्सवर सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही असाच प्रकार घडला आहे.

मैदानावर चेतेश्वर पुजारा आणि विराट खेळपट्टीवर होते. तेव्ह पुजारा अँडरसनच्या चेंडूवर रन काढण्यासाठी विराटला विचारून धाव काढण्यासाठी पळाला. तेव्हा विराटने आचानक निर्णय बदला आणि जागेवर पुन्हा गेला. त्यामुळे पुजारा खुप पुढे आल्यानं तो बाद झाला.

दरम्यान, विराटच्या तोंडून आपसूक शिव्या निघाल्या. यात पुजाराची काहीच चुक नसताना त्याला बाद व्हावं लागलं. कोहलीच्या बॅटमधून धावा जश्या निघतात, तश्या त्याच्या तोंडातून निघणाऱ्या शिव्या कधी थांबणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-मोदींमुळे केंद्रीय मंत्र्यांना सध्या काही कामच उरलं नाही!

-वैभव राऊतचा ‘सनातन’शी संबंध सिद्ध झाला नाही- दीपक केसरकर

-मराठा आंदोलनादरम्यान एमआयडीसी तोडफोड प्रकरणी 41 जण पोलिसांच्या ताब्यात

-बंगाली चॅनेलच्या सिग्नलमध्ये अडथळे, शहांचा आरोप; लोकांनी विचारलं एबीपीत काय घडलं?

-बापरे!!! एकाच ठिकाणी सापडले तब्बल 37 साप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या