Top News खेळ

…तर तेवातिया कोरोनावर लसही बनवेल- विरेंद्र सेहवाग

नवी दिल्ली | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरूद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात अष्टपैलू खेळाडू राहुल तेवातियाने विराट कोहलीचा उत्तम कॅच पकडला. त्याचा हा कॅच पाहून माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवाग प्रभावीत झाला असून त्याने एक गमतीदार ट्विट केलंय.

सेहवाग त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, तेवातिया काही पण करू शकतो. जर त्याला कोरोनावरील लस बनण्यासाठी एक संधी दिली तर सध्याची त्याची कामगिरी पाहता तो लस देखील बनवेल.

सध्या तेवातियाच्या आयपीएलमधील कामगिरीवर सर्वच जण फिदा आहेत. अनेक माजी खेळाडूंनी त्याच्या खेळाचं कौतुक केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबईची चित्रपटसृष्टी अन्यत्र हलवू देणार नाही- रामदास आठवले

महाराष्ट्रात पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमत नाही का?- कंगणा राणावत

भगतसिंह कोश्यारींनी उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रावर अमित शहा नाराज; म्हणाले…

…हे चांगल्या राज्यकर्त्याचं लक्षण नाही- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या