बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतीय संघात ‘या’ खेळाडूची जागा कोणीच घेऊ शकत नाही- विरेंद्र सेहवाग

नवी दिल्ली | भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने हार्दिक पांड्याचे कौतुक केलं आहे. हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असं तो म्हणाला आहे.

हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससोबत खेळताना चांगली कामगिरी केली होती. त्याचा संदर्भ देत सेहवागने हे वक्तव्य केलं आहे.

आगामी विश्वचषक स्पर्धेत हार्दिककडून खूप अपेक्षा आहेत. त्याच्याकडे असलेली गुणवत्ता इतर कोणाकडेही नाही, असंही तो म्हणाला आहे.

दरम्यान, 31 मेपासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-ममता बॅनर्जींचं वागणं सद्दाम हुसैनसारखं; विवेक ओबेराॅयचे टीकास्त्र

-“मी भाजप सोडल्यामुळे अडवाणींचे डोळे पाणावले”

-राज ठाकरे यांच्याप्रमाणे तृणमूलही म्हणणार ‘लाव रे तो व्हीडिओ’!

-1972 पेक्षाही यंदाचा दुष्काळ भीषण- शरद पवार

-न थकता खोटं बोलणं म्हणजे ‘मोदी लाय’, इंग्रजी डिक्शनरीत नवा शब्द; राहुल गांधींचा मोदींना टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More