खेळ

महिला कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटनं मिळवलं पहिलं सुवर्ण!

जकार्ता | इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेमध्ये विनेश फोगट हिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिने महिलांच्या कुस्ती मध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.

विनेश फोगट हिने जपानच्या प्रतिस्पर्धीवर 6-2 अशी मात करत हा ऐतिहासिक विजय मिळवला. विनेश ही आशियाई क्रिडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी पहिलीच महिला कुस्तीपटू ठरली आहे.

हे भारतासाठीचे या आशियाई क्रिडा स्पर्धेतील दुसर सुवर्ण पदक आहे. याआधी रविवारी बजरंग पूनियाने भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सनातनचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा- राधाकृष्ण विखेंची मागणी

-… तर संसदेत कायदा करू आणि राममंदिर बनवू!

-…म्हणून भावी बायकोनं नवऱ्या मुलाला विषारी चाॅकलेट देऊन संपवलं!

-अटलजी सोडून गेल्याचा प्रचंड त्रास होतोय; शोकसभेत लालकृष्ण अडवाणी भावूक

-छोट्या वाहनांना मोठा दिलासा; एक महिन्यासाठी टोलमाफी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या