बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विशाल आनंद यांचं निधन

मुंबई | बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विशाल आनंद यांच निधन झालं आहे. गेल्या काही काळापासून ते आजारी असून वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

व्यवसाय विश्लेषक गिरीश जौहर यांनी ट्विटरद्वारे विशाल आनंद यांच्या निधनाची बातमी दिलीये. “आणखी एक दुख:द बातमी… विशाल आनंद काळाच्या पडद्याआड, ‘चलते चलते’, दिल से मिले दिल’ ही त्यांची गाणी सदैव लक्षात राहतील” असं ट्विट गिरीश यांनी केलंय.

रविवारी 4 ऑक्टोबरला विशाल यांचं निधन झालं. ते प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांचे भाचे होते.

महत्वाच्या बातम्या-

“हाथरसच्या निमित्ताने ढोंगी बाया आणि बुवांचे मुखवटे गळून पडले”

विराट कोहलीकडून होणार होती ‘ही’मोठी चूक, वेळीच लक्षात आलं आणि…

बाजीराव की तलवार और अश्विन की मंकडींगपर संदेह नहीं करते; पाहा व्हिडीओ

चुका सुधारल्या, आता विजयी लय कायम राहणार- महेंद्रसिंग धोनी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More