पिंपरी | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मशिदीसाठी न्यासाची स्थापना करण्याची केलेली मागणी म्हणजे समाजामध्ये तेढ निर्माण करणारी असल्याची टीका विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांड यांनी केली आहे.
शरद पवारांसारख्या जबाबदार नेत्याने असं बेजबाबदार वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं असल्याचं परांड यांनी म्हंटलं आहे.
पवार यांनी मशिदीसाठी ट्रस्टची स्थापना का करण्यात आली नाही? असा सवाल केला. सरकारने अयोध्येत मशीद बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, असं पवारांनी म्हटलं होतं.
दरम्यान, वारिस पठाण यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे धमकी आहे. त्यांनी भारताचा इतिहास अभ्यासावा आणि आपलं तोंड बंद ठेवावं. हिंदूना धमकवण्याचे चांगले परिणाम होणार नाहीत, असा इशारा विश्व हिंदू परिषदचे मिलिंद परांडे यांनी दिला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
अयोध्येत बुद्ध मंदिरासाठी जमीन द्या अन्यथा…- रामदास आठवले
सर्व मुस्लिमांना 1947 मध्येच पाकिस्तानात पाठवायला हवं होतं- गिरीराज सिंह
महत्वाच्या बातम्या-
“मुसलमानांना 1947 सालीच पाकिस्तानात पाठवलं असतं तर बरं झालं असतं”
महाविकास आघाडी सरकार फक्त योजना बंद करत सुटलं आहे का?; जयंत पाटील म्हणाले…
उदयनराजेंचं योगदान काय?; राज्यसभेवर पाठवण्यास संजय काकडेंना आक्षेप
Comments are closed.