Top News

‘पवारांचा नातू आणि विखेंच्या मुलाची भेट’; या अनोख्या आघाडीचा अर्थ काय?

अहमदनगर | शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी नुकतीच राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय यांची भेट घेतली. या भेटीचा नेमका अर्थ काय?, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चिला जाऊ शकतो.

प्रवरानगर येथील विखे पाटील सहकारी साखर कारखान्यावर ही भेट झाली. रोहित पवार यांनी ही सदिच्छा भेट घेतल्याचं कळतंय.

रोहित पवार कर्जत-जामखेडमधून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. याठिकाणी सुजय विखेंची भूमिका महत्त्वाची ठरु शकते.

दुसरीकडे सुजय विखेंनी नगरमधून लोकसभा लढवणार असल्याचं जाहीर केलंय. मात्र राष्ट्रवादी ही जागा काँग्रेसला द्यायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जातेय.

महत्वाच्या बातम्या-

शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा काँग्रेस आमदार अब्दुल सत्तारांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव!

-“नरेंद्र मोदी क्लासचे टॉपर तर राहुल गांधी नापास विद्यार्थी”

‘ठाकरे’ चित्रपट पाहून छगन भुजबळांना दाटुन आल्या शिवसेनेतल्या आठवणी!

भाजप म्हणतंय, राहुल गांधींना खोटं बोलण्यातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा!

काँग्रेसला मी ‘या’ एकाच अटीवर पाठिंबा देणार- प्रकाश आंबेडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या