Vitthal Tidke - विठ्ठल तिडकेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- औरंगाबाद, महाराष्ट्र

विठ्ठल तिडकेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अंबाजोगाई | छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंबद्दल अपशब्द वापरल्याने राज्यभरात गुन्हे दाखल झालेल्या विठ्ठल तिडकेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.अंबाजोगाई येथील दिवाणी न्यायालयाने हा निर्णय दिला. 

परळी येथील न्यायाधीश रजेवर असल्याने त्याला अंबाजोगाई न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, अंबाजोगाई येथील वकिलांनी आरोपी विठ्ठल तिडकेचे वकिलपत्र स्वीकारण्यास नकार दिला.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

1 thought on “विठ्ठल तिडकेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Comments are closed.