परभणी | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कदाचित विठ्ठलालाच तुमचं दर्शन नको असेल, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ते परभणीत पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी महापूजेला येऊ नये अशी भूमिका मराठा मोर्चेकऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महापूजा न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल चढवला.
दरम्यान, मुख्यमंत्री थापा मारून लोकांना फसवत आहेत, त्यामुळेच विठ्ठलाने संकेत देऊन तुमचं दर्शन नकोय असं सांगितलं असावं, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा मोर्चेकरी आक्रमक; औरंगाबादमध्ये नदीत उडी मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न!
-मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिला घुसल्या, मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी
-शिवाजी महाराजांना कोणी कमी लेखत असेल खपवून घेणार नाही- अजित पवार
-राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांना अटक होणारच; दहा दिवसांत हजर व्हा!
-मराठा आंदोलन आणखी तीव्र; लवकरच राज्यभरात ठोक मोर्चे काढणार