Loading...

टीम इंडियाच्या पराभवानंतर विवेक ओबेरॉयचं ट्विट; चाहते संतापले

मुंबई | अभिनेता विवेक ओबेरॉय त्याच्या वादग्रस्त ट्विटमुळे सतत चर्चेत असतो. विवेकने पुन्हा एकदा ट्विट करत वाद ओढवून घेतला आहे.

सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवावरून एक गमतीदार व्हीडिओ शेअर करत टीम इंडियाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र विवेकच्या या ट्विटमुळे भारतीय क्रिकेट चाहते चांगलेच संतापले.

Loading...

टीम इंडियाच्या पराभवानंतर सर्व भारतीय हळहळले. मात्र विवेकने टीम इंडियासह चाहत्यांची खिल्ली उडवणारा व्हीडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, विवेकला उत्तर देत चाहत्यांनी त्याला चांगलंच ट्रोल कर करण्यास सुरूवात केली आहे.

Loading...

Loading...

&nbsp

महत्वाच्या बातम्या-

-अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूवरून आयपीएस अधिकाऱ्याचा मोठा दावा

-मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

-डावी आणि उजवी विचारसरणी यापुढे अस्तित्वात राहणार नाही- आदित्य ठाकरे

-अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; चौकशीसाठी पोलीस घरी

-आघाडीसोबत जाण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

Loading...