नवी दिल्ली | भाजपाध्यक्ष अमित शहांच्या रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यात अभिनेता आणि भाजप समर्थक विवेक ओबेराॅयने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीका केली आहे.
ममता बॅनर्जी या सद्दाम हुसैनप्रमाणे वागत आहेत. ममतादीदींची ही दादागिरी पुढे चालणार नाही, अशी टीका विवेक ओबेराॅयने केली आहे. त्याने या संदर्भात ट्विट केलं आहे.
ममता बॅनर्जींचे वागणं हिटलरप्रमाणे आहे. त्यांच्या राज्यात लोकशाही धोक्यात असल्याचं त्याने म्हटलं आहे.
दरम्यान, विवेक ऑबेरायने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारली आहे.
महत्वाच्या बातम्या
-“मी भाजप सोडल्यामुळे अडवाणींचे डोळे पाणावले”
-राज ठाकरे यांच्याप्रमाणे तृणमूलही म्हणणार ‘लाव रे तो व्हीडिओ’!
-1972 पेक्षाही यंदाचा दुष्काळ भीषण- शरद पवार
-न थकता खोटं बोलणं म्हणजे ‘मोदी लाय’, इंग्रजी डिक्शनरीत नवा शब्द; राहुल गांधींचा मोदींना टोला
-भाजपला एकहाती सत्ता मिळणार नाही; संजय राऊत यांचं भाकित
Comments are closed.