बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

VLC Media Player या अॅपवर भारतात बंदी, ‘हे’ मोठं कारण आलं समोर

नवी दिल्ली | VLC Media Palyer वर भारतात बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. या बंदीमागे सुरक्षेचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. हे अॅप भारतात मोठ्या प्रमाणात वापरलं जात होतं.

VLC Media Palyer वर डाटा चोरीचा आरोप केला जात होता. यासंदर्भात अनेक तक्रारी देखील दाखल झाल्या होत्या, त्यानंतर केंद्र सरकारनं यासंदर्भात मोठं पाऊल उचललं आहे. भारतात या अॅपवर बंदी घालण्यात आली आहे.

साधारणतः गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअर करुन हे अॅप डाऊनलोड केलं जातं. मात्र यापुढे या प्लॅटफॉर्मवर हे अॅप असणार नाही. दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने आयटी कायदा 2000 अंतर्गत VLC मीडिया प्लेयर आणि VideoLAN वेबसाईटवर बंदी घातली आहे. 2 महिन्यांपूर्वीच ही कारवाई करण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! जात पडताळणी समितीचा समीर वानखेडेंना दिलासा

नवऱ्यानेच भर मंडपात लावला बायकोचा सेक्स व्हिडीओ, व्हायरल क्लीपने मोठी खळबळ

“विरोधी पक्षापेक्षा मित्रपक्षांना संपवणं हेच भाजपच धोरण”

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळेंची नियुक्ती

“…मग मी पण म्हणायचं का शिवसेना माझी आहे?”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More