नवी दिल्ली | सध्या सोशल मीडियावर म्युझिकलीचे वेड सर्वांना लागले आहे. आशात आता ‘विगो’ या अॅपवरचा एका अवलियाचा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विगो अॅपवरील जुन्या वेगवेगळ्या गाण्यांवर या अवलियाने डान्स केला आहे. त्याचे डान्सचे व्हीडिओ जबरदस्त व्हायरल होत आहेत. त्याच्या डान्सचा एक व्हीडिओ तर एक कोटी लोकांनी बघितला आहे. लाखो लोकांनी लाईक करत त्यावर कमेंटही दिल्या आहेत. काहींनी यावर नकरात्मकही कमेंट केल्या आहेत.
दरम्यान, म्युझिकली नंतर आता हा विगो अॅपचे वेड लोकांमध्ये दिसत आहे. या अॅपवर गाणं आणि डायलॉगच्या आवाजावर स्वतः चे व्हीडिओ काढता येतात.
पाहा व्हीडिओ-
महत्त्वाच्या बातम्या–
-लातूरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, आमदार त्र्यंबक भिसेंना धक्काबुक्की
-पुण्यात तोडफोड करणारे मराठा आंदोलक नाहीत!!!
-मराठा आरक्षणावर तोडगा मिळाला- रावसाहेब दानवेंचा दावा
-नाशिकमध्ये हिंसक वळण; मराठा आंदोलकांच्या दोन गटात धक्काबुक्की!
-पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेश्माची पतीकडून हत्या