बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मोदींच्या जीवावर विजयी व्हायचं अन्…’, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; पाहा व्हि़डीओ

मुंबई | महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर आता शिवसेना आणि भाजप यांच्यात वाकयुद्ध सुरू झालं होतं. त्यानंतर आता आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे आता राजकारण तापलेलं दिसतंय. अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पाहा नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

“मी एक भारतीय मुस्लीम, मला शासन असलेल्या धर्माची गरज नाही”

तालिबाननं काबूल विमानतळ केलं बंद; नागरिकांची देश सोडण्यासाठी धावाधाव

सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणी सस्पेंस वाढला! झोपेआधी घेतलेल्या गोळ्यांनी केला घात?

पुलावरुन जाताना गाडीने घेतला टर्न अन् झालं भलतच; पाहा व्हिडीओ

“…तर लहान मुलांचं जास्त नुकसान होऊ शकतं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More