Top News

मंदिरात चोरी केल्याच्या संशयावरुन चिमुकल्याला गरम टाईल्सवर बसवलं

Loading...

वर्धा | चोरी केल्याच्या संशयावरुन ६ वर्षीय चिमुकल्याला गरम टाईल्सवर बसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी इथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

पीडित मुलगा जोगनामाता मंदीर परिसरात खेळत होता. तेव्हा दानपेटीतील पैसे चोरल्याचा आरोप करत आरोपी अमोल ढोरेनं मुलाचे कपडे काढून त्याला मारहाण केली तसेच गरम टाईल्सवर बसवलं.

Loading...

गरम टाईल्सवर बसवल्यानं मुलाच्या पार्श्वभागाला गंभीर जखम झाली आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरुन अमोल ढोरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच त्याला अटक देखील करण्यात आली आहे.

Loading...

दरम्यान, दानपेटीला कुलूप लावलेलं आहे. त्यामुळे ढोरेनं केलेल्या आरोपांवर शंका उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या

-पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकूनही भारतीय संघाचं टेंशन वाढलं

-रोहित शर्मानं आपल्या धडाकेबाज शतकाचं श्रेय दिलं समायराला!

Loading...

-भारताने पाकिस्तानवर केला दुसरा स्ट्राईक- गृहमंत्री अमित शहा

-वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवण्याची परंपरा कायम

-राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आंदोलन अन् फडणवीसांनी केली मेहतांची हकालपट्टी

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या