बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईकरांसाठी पुढील 5 दिवस महत्त्वाचे; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

मुंबई | पावसाचा जोर वाढतच असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. अनेक गावात एनडीआरएफ (NDRF) ची टिम दाखल झाली आहे. पुढील 4-5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील एकूण 4500 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.

अंधेरी मलाड बोरिवली कांदिवली दहिसर बांद्रा गोरेगाव आणि मुंबई या शहरात मुसऴधार पाऊस पडत आहे. अधेंरी सबवे आणि मलाड सबवे सह सखल भागात पाणी साचलं आहे. दुसरीकडे नदी-नाली भरून वाहत आहेत. नालासोपारा, वसई, विरारमध्ये पाणी साचल्याने रस्ते बंद करण्यात आले आहेत. काही शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.

RMC मुंबईने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबई, ठाणे, रायगड, पालघर याठीकाणी सलग 3-4  तास मुसळधार पाऊस पडणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच पुणे आणि सातारा घाटात मध्यम स्वरूपाचा पावसाच्या हलक्या सरी कोसळणार आहेत. काही जिल्ह्यात अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

हवामान विभानाने वर्तवला अंदाज अचूक झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता होती आणि पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यातील परभणी,नांदेड, औरंगाबाद, आणि काही जिल्ह्यातील भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या

धक्कादायक! हॉटेलमध्ये पोळी लाटताना कर्मचाऱ्याने केलं ‘हे’ कृत्य

उद्धव ठाकरेंभोवतालच्या ‘त्या’ कोंडाळ्यात कोणते नेते?, शहाजीबापू पाटलांनी यादीच सांगितली

सावधान! व्हॉट्सअ‍ॅप वापरताय तर ‘या’ गोष्टीचं पालन अनिवार्य, अन्यथा होऊ शकते कारवाई

शिंदे गटाचं समर्थन भावना गवळींच्या अंगलट?, शिवसेनेनं प्रतोद पदावरून केली उचलबांगडी

“शिंदे-फडणवीसांची जोडी फेविकॉल पेक्षाही घट्ट”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More