मुंबई | बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने याबाबत निकाल दिला.
बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असं निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवलंय. न्यायालयाच्या या निर्णयावर काही कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भूकंपामुळे मशीद पडली होती का?, असा सवाल अभिनेत्री गौहर खानने केला आहे. गौहरने या संदर्भात ट्विट केलंय. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
But ofcourse ! 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 it was an earthquake! Hahahhaha . The joke is on us ! https://t.co/LSqwSFBA36
— Gauahar Khan (@GAUAHAR_KHAN) September 30, 2020
महत्वाच्या बातम्या-
“योगी आदित्यनाथ दुसऱ्यांना मार्गदर्शन करतात, त्यांनी पहिल्यांदा स्वत:च्या राज्यात लक्ष घालावं”
उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचं राज्य नसून जंगलराज सुरु आहे- बाळासाहेब थोरात
सुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या!
श्रीदेवीच्या ‘त्या’ सुपरहिट गाण्यावर अनिल कपूरने केला डान्स, व्हिडीओ व्हायरल!