Top News महाराष्ट्र मुंबई

‘…तेव्हा तुमचे मुख्यमंत्री झोपा काढत होते का?’; सुभाष देसाई यांनी भाजपला फटकारलं

मुंबई | औरंगाबादच्या नामांतरच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपला मंत्री सुभाष देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’ बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांना औरंगाबादच्या नामांतराविषयी इतकीच बांधिलकी होती तर तुमचे सरकार असताना हा निर्णय का घेण्यात आला नाही? तेव्हा तुमचे मुख्यमंत्री झोपा काढत होते का, असा सवाल सुभाष देसाई यांनी भाजपला विचारला आहे.

गेल्या पाच वर्षात केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय का घेण्यात आला नाही? त्यामुळे आता भाजपने आम्हाला उपदेश करण्याची गरज नाही, असं सुभाष देसाई यांनी म्हटलंय.

आमचं कर्तव्य म्हणून आम्ही औरंगाबादच्या नामांतरासाठी प्रयत्न करत आहोत आणि आम्ही ते करणारच, असं सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलंय.

थोडक्यात बातम्या-

तेजस्वी सातपुते यांनी पोलीस दलासाठी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; गृहमंत्र्यांनीही केलं कौतुक

नागपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांची निवड ऑनलाईन होणार!

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अखेर अटक!

राजीनाम्याच्या वृत्तावर बाळासाहेब थोरातांचा खुलासा म्हणाले…

‘…तोपर्यंत आम्ही घरी परत जाणार नाही; शेतकरी आक्रमक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या