बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रात्री माझे व्हिडीओ बघतात आणि सकाळी…”; पुनम पांडे भडकली

मुंबई | अभिनेत्री आणि माॅडेल पुनम पांडे नेहमीच चर्चेत असलेली पहायला मिळते. ती तिच्या बोल्ड आणि बिनधास्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही तिचा बोल्डनेस पहायला मिळतो. अशातच पुनम पांडे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.

पुनम सध्या कंगनाच्या ‘लाॅक अप’मध्ये असून तीनं ट्रोलर्सला चांगलंच खडसावलं असल्याचं पहायला मिळालं. मी कपडे काढते आणि शरीर दाखवते म्हणून तुम्ही मला निर्लज्ज म्हणू शकत नाही. जे दुसऱ्यांविषयी वाईट बोलत असतात ते लोक स्वत: तसेच असतात, असं पूनम पांडेनं म्हटलं आहे.

60 मिलियन फॉलोवर एका महिन्यात असेच नाही येत नाही. हे कोणते लपलेले फॉलोअर्स आहेत. हे लोक रात्री व्हिडीओ बघतात आणि सकाळी उठून मला ट्रोल करतात, माझ्यावर कमेंट करतात. मला हे लोक कोण आहेत हे जाणून घ्यायचे आहे, असंही पुनम म्हणाली.

दरम्यान, पुनम सोशल मीडियावर अनेक बोल़्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्यामुळे तिला नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

थोडक्यात बातम्या – 

एसटी कर्मचाऱ्यांना अनिल परब यांचं महत्त्वाचं आवाहन, म्हणाले…

‘माझा प्रवास तुमच्याशिवाय शक्य नव्हता’; 100 व्या टेस्टवेळी विराट भावूक

मोठी बातमी! ठाकरे सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना दणका

राज ठाकरेंच्या दमदार आवाजातील ‘हर हर महादेव’चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडीओ

सिद्धार्थ शुक्लाच्या सोशल मीडिया अकांऊटमध्ये मोठा बदल, चाहतेही भावूक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More