देश

सायकलिंग स्टंटचा काळजाचा ठोका चुकविणारा व्हीडिओ नक्की बघा!

मुंबई | सोशल मिडियावर रोज नवीन व्हीडिओ शेअर होत असतात. यातच असाच एक विचित्र आणि धाडसी व्हीडिओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. 

स्कॉटीश बीएमएस्क ‘स्टंट करण्यासाठी वापरण्यात येणारी सायकल’ रायडर क्रिस कायलीची आहे. क्रिस या व्हिडीओमध्ये अत्यंत धाडसी स्टंट करताना दिसत आहे, त्याचे हे स्टंट बघ्यांच्या मनात धडकी भरवणारे आहेत.

व्हीडिओमध्ये पहिल्या काही क्षणांत क्रिस उडणाऱ्या चाॅपरमधून विना हार्नेसने 16 फुटावरून सायकलसह उडी घेतो, मग सुरुवात होते त्याच्या धाडसी स्टंटची.

दरम्यान, क्रिस कायली संपूर्ण दुबईत आपल्या सायकलीने स्टंट करत असतो. विशेष बाब म्हणजे तो जगातील सर्वांत उंच इमारत बुर्ज खलिफाच्या गच्चीवरुनही स्टंट करताना या व्हीडिओत दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“राजकारणातही भरपूर रेडे आहेत, पण…”, मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे?

अण्णांच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खळखट्याक करणार- तृप्ती देसाई

-मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात “वाद सोडा आता…” त्यावर शिवसेनेचे अर्जुन खोतकर म्हणाले…

समोसा विकण्यायाठी पठ्ठ्याने सोडली गुगलची नोकरी, वर्षभरात कमावले…!

सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना मोठा दणका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या