Top News

नंदुरबारला निघालोय, बघू कुणात हिंमत आहे मराठा आंदोलन रोखायची?- हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद | नंदूरबारला निघालोय, बघू कुणात हिंमत आहे मराठा आंदोलन रोखण्याची, असा दम मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणारे हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे.

नंदुरबारचे शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी मराठ्यांनी नंदुरबार बंद करून दाखवावेच असा जाहीर आव्हान देणारा व्हीडिओ माझ्याकडे आहे. त्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी मी नंदूरबारला निघालोय, असं ते म्हणाले.

दरम्यान, नंदुरबारला जाऊन मी आंदोलन करणार आहे, मलाही बघायचे कोणत्या पक्षात मराठा आंदोलन रोखण्याची हिमंत आहे ,असा इशारा देखील हर्षवर्धन जाधव यांनी दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या–

-सुधीर गाडगीळांमुळेच सांगलीत आम्हाला भरघोस मतदान झालं- चंद्रकांत पाटील

-लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना अशोक गायकवाड देणार आव्हान?

-उद्या ‘महाराष्ट्र बंद’च राहणार; मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय

-मेधा कुलकर्णींच्या वक्तव्याचा निषेध करत मराठा मोर्चेकऱ्यांकडून अनोखा स्टंट!

-बिहार बलात्कार प्रकरण; समाजकल्याण मंत्र्यांचा राजीनामा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या