पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्री बदलाची कोणतीही शक्यता नाही- रावसाहेब दानवे

सातारा | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बदलाचे वारे नाहीत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते. 

मुख्यमंत्री बदलाचे वारे काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनीच निर्माण केले आहेत. आरक्षण मागणाऱ्यांची तशी मागणी नाही. आमच्याकडे अशा कोणत्याही हालचाली नाहीत, असं दानवेंनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, भाजप पक्ष मराठा आरक्षण मिळावे या मताचा आहे. फक्त न्यायालयीन प्रक्रियेमुळे थोडावेळ लागत आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा समाजाबद्दल कसल्याही प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही!

-मराठा आक्रमक; ठाण्यात रस्तारोकोसाठी रोडवर टायर पेटवले

-मराठा समाजाच्या असंतोषाला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील जबाबदार!

-लोक सूर्याजी पिसाळ म्हणून हिणवत आहेत; भाजप जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा

-मुख्यमंत्री भिडेंचे धारकरी की वारकरी?; अशोक चव्हाणांचा सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या