पुणे महाराष्ट्र

दुसऱ्यांचं आरक्षण काढून आम्हांला द्या, असं म्हणत नाही- उदयनराजे भोसले

पुणे | दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढून आम्हाला आरक्षण द्या, असं म्हणत नाही, असं खासदार उदयनराजे यांनी म्हटलं. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला कोणत्याही अन्य मुद्द्याशी जोडू नका. ना राजकारण, ना इतर समाजाशी मराठा आरक्षणाची तुलना करू नका, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, दुसऱ्या समाजाला आरक्षण द्याच, मात्र मराठा, धनगर, मुस्लीम समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे. त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवू नका, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-शिवरायांची बदनामी करणारा छिंदमच करणार सुरेखा कदमांवर कारवाई!

-58 मोर्चे काढूनही भावना समजल्या नाहीत; शाहू महाराजांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं!

-मराठा आरक्षणासंदर्भात सरकार टाळाटाळ करत नाही- गिरीश बापट

-2019 च्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ!

-शिवरायांची बदनामी करणारा श्रीपाद छिंदम पालिकेच्या सभेला आला आणि सही करून गेला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या