Yogi Adityanath 2 - सरकारला १०० दिवस झाल्यानिमित्त योगी आदित्यनाथांचं रिपोर्टकार्ड
- देश

सरकारला १०० दिवस झाल्यानिमित्त योगी आदित्यनाथांचं रिपोर्टकार्ड

लखनऊ | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रिपोर्टकार्ड प्रसिद्ध केलं. ‘१०० दिन विश्वास के’ असं या रिपोर्टकार्डचं नाव आहे.

१०० दिवसात सरकारनं कोणकोणती कामं केली आणि भविष्यात कोणती कामं केली जाणार आहेत, याची माहिती या रिपोर्टकार्डमध्ये देण्यात आलीय. 

१०० दिवस कोणत्याही सरकारसाठी फारच कमी असतात मात्र सरकारच्या कामावर योगी आदित्यनाथ यांनी समाधान व्यक्त केलंय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा