बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सनातन संस्थेवर बंदी घालण्यास वेळ लागणार- दीपक केसरकर

मुंबई | सनातन संस्थेवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू असून या निर्णयाला वेळ लागणार असल्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. ते मुंबईत बोलत होते. 

कोणत्याही संस्थेवर बंदी घालण्यासाठी पुर्ण तयारी लागते. सनातनवर बंदी घालण्यासाठी काही माहिती मिळाली आहे. मात्र मिळालेली माहिती बंदी घालण्यासाठी पुरेशी नाही, असं केसरकरांनी स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, प्रत्येक संस्थेला त्यांच्या बंदीविरोधात न्यायालयात दाद मागता येते, असंही केसरकरांनी सांगितलं. 

महत्त्वाच्या बातम्या-

-पप्पू नापास हो गया; मनसेकडून भाजपच्या या नेत्याचं ‘पप्पू’ नामकरण!

-वडापावमध्ये पालीचं मेेलेलं पिल्लू; अंबरनाथमधील धक्कादायक घटना

-पोरींनी देशाचं नाव काढलं; मारली अंतिम फेरीत धडक…

-अटलजींच्या अस्थीकलश दर्शनावेळी भाजप मंत्र्यांचा हास्यविनोद, व्हीडिओ व्हायरल

-चाहत्याच्या आवाहनामुळे केरळवासियांना 1,00,00,000 एवढ्या रूपयांची मदत, कोण आहे हा अभिनेता?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More