बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कठिण परिस्थितीत आम्ही तुमच्या सोबत आहोत- राहुल गांधी

नवी दिल्ली | कठिण परिस्थितीत मी आणि काँग्रेस पक्ष केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासोबत आहोत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

अरूण जेटली यांची प्रकृती चांगली नाही हे समजल्यानं मी व्यथित झालो आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

संसदेत आम्ही भांडत असू, पण अरूण जेटली यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी माझ्या आणि काँग्रेसच्या सदिच्छा आणि प्रेम त्यांच्यासोबत आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

दरम्यान, अरुण जेटली कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘राजाला साथ द्या’ गाण्यावर ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांचा डान्स, मानले राज ठाकरेेंचे आभार

-नोटाबंदीनंतर मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेणार!

-शशांक राव यांनी करुन दाखवलं; बेस्ट कामगारांचा संप मागे

-‘ती’ माझ्या लग्नाला येणं माझ्यासाठी खूपच ‘स्पेशल’ होतं- रणवीर सिंग

-“मी साधा माणूस आहे, एवढा साधा खासदार तुम्हाला मिळेल का”??

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More