खेळ

विराटला स्वप्नात बाद करण्याचे स्वप्न पाहू – जेम्स अँडरसन

बंर्मिंगहॅम | भारत विरूद्ध इंग्लड कसोटी सामन्यात विजयासाठी भारताचा कर्णधार विराट कोहलीला स्वप्नात बाद करावे लागेल, असं इंग्लडचा गोलंदाज जेम्स अँडरसन याने म्हटलं. तो पत्रकारांशी बोलत होता.

मागील सामन्यात विराटच्या 149 धावांच्या जोरावर भारताने सावरत विजय मिळवला. त्यामुळे आता इंग्लडच्या गोलंदाजांपुढे विराटला बाद करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे आज आम्ही झोपून स्वप्न पाहू की उद्या सकाळी विराट खेळायला गेल्या गेल्या बाद होईल, असं अँडरसनने म्हटलं आहे. 

दरम्यान, भारत विरूद्ध इंग्लड कसोटी सामन्याची लढत अटीतटीची सुरू आहे. भारताला विजयासाठी 84 धावांची गरज आहे, तर इंग्लडला 5 विकेट्सची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-…हा तर धनशक्तीचा आणि ईव्हीएमचा विजय- नितीन बानुगडे पाटील

-धक्कादायक!!! तुमच्या फोनमध्ये कुणी सेव्ह केला हा नंबर???

-मराठा मोर्चेकऱ्यांचा आमदार मेधा कुलकर्णींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न!

-मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या; पुण्यात तरूणाची रेल्वेसमोर उडी

-आता सरकारी अधिकारीही संपावर; तीन दिवस सरकारी कामकाज होणार ठप्प

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या