Top News

हिंसा करणाऱ्यांशी आमचा काही संबंध नाही- मराठा मोर्चा समन्वयक

पुणे | महाराष्ट्र बंदवेळी झालेल्या हिंसा करणाऱ्यांशी आमचा काही संबध नाही, असं मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले. पुण्यातील पत्रकार परिषदेत मराठा मोर्चा समन्वयक बोलत होते. 

आंदोलनात बाह्य शक्ती शिरल्या आहेत. त्या हिंसा करत आहेत. बंद दरम्यान झालेल्या हिंसेचा आम्ही निषेध करतो, असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, यापुढे रस्त्यांवर आंदोलन होणार नाही, तर साखळी उपोषण करू, असं ही त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-सनातनशी संबंधित असलेल्या वैभव राऊतच्या घरी धाड; 8 देशी बॉम्ब जप्त

-श्रीरामानेही सीतेला सोडले होते; तिहेरी तलाकवर हुसेन दलवाईंचं वक्तव्य

-‘महाराष्ट्र बंद’मधील मोर्चेकऱ्यांची धरपकड; 185हून अधिक जण पोलिसांच्या ताब्यात

-मराठा समाजाला राजकीय आरक्षण नको- अजित पवार

-समाजात प्रचंड असंतोष असूनही भाजपला विजय मिळतो कसा?- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या