मनोरंजन

‘दबंग 3’ नको रे बाबा ; सलमानला चाहत्यांचा सल्ला

मुंबई | ‘रेस 3’ पाहिल्यानंतर सलमानच्या चाहत्यांमध्ये नाराजी दिसत आहे. त्यामुळे ‘दबंग-3, नको रे बाबा’ असं खुद्द सलमानचे चाहतेच ट्विटरवर म्हणू लागले आहेत.

‘WE DONT WANT DABANGG3’, असं ट्वीट करत दबंग 3 बनवू नये, असं चाहत्यांनी सांगितलं आहे. याची कारणेही सलमानला दिली आहेत. तसंच अभिनेत्री डेझी शहा, अभिनेता साकिब सलिम यांच्यासोबत कधी काम करू नकोस, असा सल्लाही चाहत्यांनी सलमानला दिला आहे. 

दरम्यान, आता सलमान चाहत्यांच्या या मागणीवर काय निर्णय घेतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

https://twitter.com/SKsSaltanat/status/1010892391648116736

https://twitter.com/h_hazra/status/1010890733241360384

महत्त्वाच्या बातम्या–

-एसटी संपावेळी बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करुन घ्या!

-संभाजी भिडेंचं काय होणार??? आज न्यायालयात सुनावणी

-पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाच्या फेसबुक पोस्टचं सोलापूर कनेक्शन!

-अंकुर करपले; पावसा आता तरी तुला दया येईल का रे???

-पत्नीसोबत अनैसर्गिक संभोग; पतीविरोधात गुन्हा दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या