नागपूर महाराष्ट्र

आम्हाला मनुस्मृती नको; आम्हाला केवळ संविधान पाहिजे- छगन भुजबळ

नागपूर | आम्हाला अंधाराने भरलेली मनुस्मृती नको, आम्हाला केवळ संविधान पाहिजे, असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते नागपूर पावसाळी अधिवेशनात बोलत होते. 

मनुस्मृतीमुळे शुद्र आणि महिलांना हीन वागणूक मिळाली. पुन्हा एकदा मनुवादी कार्यक्रम सुरू झाले आहेत. अंधश्रद्धेचं पीक पुन्हा पिकत आहे. अत्याचारांना आमचा विरोध आहे, असं कोणीचं म्हणत नाही, असं भुजबळांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, मनुवाद गाडला नाही तर स्त्रियांना आणि शुद्रांना पूर्वीचे दिवस येतील. त्यामुळे आम्हाला मनुस्मृती नको, असं भुजबळांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-फोर्ब्सच्या माहितीनुसार सलमानपेक्षा ‘हा’ अभिनेता ठरला महागडा!

-डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी खूशखबर; रेल्वे देणार बंपर सूट!

-आरजे मलिश्का म्हणते, “‘गेली गेली मुंबई खड्ड्यात”, पहा झिंगाट गाणं…

-बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का होऊ शकत नाही?- निलेश राणे

-शिवरायांच्या पुतळ्यावरील चर्चेदरम्यान भाजप आमदारानं वापरला ‘भलताच’ शब्द

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या