राजस्थान,मध्य प्रदेशात आम्ही चांगला लढा दिला- योगी आदित्यनाथ

राजस्थान,मध्य प्रदेशात आम्ही चांगला लढा दिला- योगी आदित्यनाथ

पाटणा | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया आली आहे. राजस्थान, मध्य प्रदेशात आम्ही चांगला लढा दिला, असं त्यांनी म्हटलं आहे.

राजस्थान आणि मध्य प्रदेशात विरोधकांनी आमच्या विरोधात खोटा प्रचार केला, पण आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात त्याचा सामना केला, असं योगी म्हणाले आहेत.

लोकांनी दिलेल्या पाठिंब्याच्या आधारावर आम्ही येणाऱ्या निवडणुकात चांगली कामगिरी करु, असं योगींनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारासाठी योगी आदित्यनाथांनी स्टार प्रचारक म्हणून 74 प्रचारसभा घेतल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या 

-मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं ‘कमल’ फुलणार; कमलनाथांच्या नावावर शिक्कामोर्तब?

-राहुल गांधीना पप्पू म्हणण्यापूर्वी आता किमान 10 वेळा विचार करा!

-खरं खरं सांगा, खरा फेकू कोण??? शत्रुघ्न सिन्हांचा सवाल

-पंतप्रधान नरेंद्र मोदींची खुर्ची धोक्यात; योगी आदित्यनाथांना पंतप्रधान करण्याची मागणी

-कोण होणार मध्य प्रदेशचा नवा मुख्यमंत्री?; आमदारांच्या उपस्थितीत काँग्रेसची खलबतं

Google+ Linkedin