नवी दिल्ली | मराठा आरक्षणावर तोडगा मिळाला असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
हैद्राबाद संस्थान असताना मराठा समाज ओबीसीमध्ये होता. त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबीचा दर्जा देता येऊ शकतो. हा विषय सरकारच्या विचाराधीन आहे. सरकार उच्च न्यायालयात हीच बाजू मांडणार असल्याचंही दानवेंनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. त्याची धग महाराष्ट्रालाही जाणवत आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-नाशिकमध्ये हिंसक वळण; मराठा आंदोलकांच्या दोन गटात धक्काबुक्की!
-पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेश्माची पतीकडून हत्या
-पुण्यातील आंदोलनाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड
-हिंगोलीत रस्त्यावरच चुली पेटवून मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद!
-मराठा आंदोलनात अजित पवार सामिल; शरद पवारांच्या घरासमोर केलं ठिय्या आंदोलन