Top News देश

“सहा महिन्यांचं रेशन सोबत घेऊन आलोय, आता मागे हटणार नाही”

नवी दिल्ली | केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी नवीन कृषीकायदा केला आहे. या कायद्यामुळे देशभरातील सर्व शेतकरी आक्रमक झाले असून गेल्या सहा दिवसांपासून ते दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत.

या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्यांशी बातचीत केली असता, त्यावेळी ‘बेटा, छह महिने का राशन लेके आये हैं, हटेंगे नहीं, डटे रहेंगे’, असं उत्तर करम सिंह नावाच्या शेतकऱ्यानी दिलं.

करम सिंह हे पंजाबमधील पटियालातून आले आहेत. सहा महिन्याच्या तयारीने आलोय हे सांगण्याऱ्या या शेतकऱ्याचे आप्रूप असण्याचे कारण म्हणजे करम सिंह यांनी सत्तरी गाठली आहे, तरीही हे बोलतं असताना त्यांच्या आवाजाला धार चढली होती.

दरम्यान, पंजाब-हरियाणामधील शेतकरी चांगलेच तापलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यावर लवकात लवकर काहीतरी तोडगा काढणं आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘पुढील सात दिवसांत वृद्धेची माफी न मागितल्यास….’ ; आंदोलक शेतकरी महिलेची थट्टा पडणार महागात

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यामुळे हरियाणाचे मनोहरलाल खट्टर यांचे सरकार अडचणीत

आता माघार नाही!; शेतकऱ्यांच्या आंदोलनात आता ‘द ग्रेट खली’ही सहभागी

अपघातग्रस्त व्यक्तीला भाजप आमदार राम सातपुतेंचा मदतीचा हात!

विधान परिषदेचा पहिल्या निकालात भाजपची बाजी, अमरिश पटेल विजयी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या