देश

आरक्षणात कोणतेही बदल करणार नाही- नरेंद्र मोदी

संग्रहित फोटो

नवी दिल्ली | सरकार जातीनिहाय अरक्षणाला धक्का लावणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते टाईम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्राशी बोलत होते. 

सरकार आसलेल्या आरक्षणात कोणतेही बदल करणार नाही. याबाबत कोणतीही शंका घेण्याची गरज नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वप्ने देशाची ताकद आहे. ती स्वप्ने पुर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असं मोदींनी सांगितलं. 

दरम्यान, सबका साथ, सबका विकास असा आपला उद्देश आहे. त्यामुळे पीडित, दलित, आदिवासी, मागास, गरीब समाजाचं हित जपणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या-

-…अन्यथा घेराव घालून सहकारमंत्री सुभाष देशमुखांकडून पैसे वसूल करू- राजू शेट्टी

-सरकार संभाजी भिडेंच्या चुकावर पांघरून घालून त्यांना संरक्षण देत आहे- अशोक चव्हाण

-मराठा आंदोलकांनी शांततेला प्राधान्य द्यावं; शरद पवारांनी केलं पत्रकाद्वारे आवाहन!

राज्यकर्ते आणि हितसंबंधी घटक मराठा आंदोलनाला बदनाम करत आहेत- शरद पवार

-हिंमत असेल तर सरकारने आरक्षणमुक्त समाज तयार करावा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या