औरंगाबाद महाराष्ट्र

शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांना पक्ष पाठीशी घालणार नाही!

बीड | शेतकरी लुटीबाबतची मिळालेली माहिती आपण पक्षाला देणार आहे. त्यावर कारवाईही केली जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. 

शासनाच्या नाफेडमार्फत हरभरा खरेदी करताना प्रति क्विंटलमागे 10 ते 13 किलो हरभरा कपातीच्या नावाखाली अधिक घेऊन शेतकऱ्यांची लुट करण्यात आली आहे, असा आरोप आहे. 

दरम्यान, शेतकऱ्यांची लुट करणाऱ्यांना पक्ष पाठीशी घालणार नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.  

महत्त्वाच्या बातम्या–

-विराटला एकही शतक ठोकू देणार नाही!

-आंबे खाऊन मुलंच का होतात? मुली का नाही?- विद्या चव्हाण

-विधानसभेत शिवसेना आक्रमक; अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न!

-मज्जा मस्तीत केलेली चोरी आली अंगलट; मिळाली अजब शिक्षा

-अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या- सुभाष देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या