महाराष्ट्र मुंबई

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचा धक्कादायक खुलासा

मुंबई|अहमदनगर महापालिकेतील महापौर निवडीत आम्ही शिवसेनेला बिनशर्त पाठींबा द्यायला तयार होतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

आम्हाला शिवसेनेकडून कोणताच प्रस्ताव मिळाला नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महापौर पदाच्या निवडीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा घेतला नाही तर त्यांनीच आम्हाला पाठींबा दिला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अहमदनगर महापालिका निवडणुकीत फक्त 14 जागा मिळूनही भाजपनं महापौरपद मिळवलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-“महाराष्ट्रात ब्राह्मणवादी लावतायत मराठा-दलितांमध्ये भांडणं”

-“काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पवारांना दुसरा पर्याय नाही”

-पुण्यातल्या रस्त्यांवर गाडी चालवत असाल तर सावधान, उद्यापासून भरावा लागू शकतो दंड!

-बनावट स्टँम्प घोटाळ्यात आरोपी तेलगी ठरला निर्दोष

-“राणे साहेबांवर टीका करायची एकात पण औकात नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या