देश

राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाला ‘या’ माजी पंतप्रधानांचा पाठिंबा!

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आम्हाला पंतप्रधान म्हणून चालतील, असं माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीत ते बोलत होते. 

राहुल गांधीच्या पंतप्रधानपदाला जोडीएसने पाठिंबा दिला आहे. तरी इतर घटक पक्षांनी अद्याप काही भूमिका घेतली नाहीए. मात्र देवेगौडांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. 

दरम्यान, आता पंतप्रधानपदावर लक्ष ठेवून बसलेले यूपीएमधील घटकपक्ष काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-परभणीत मराठे पेटले; पोलीस व्हॅनसह 10 गाड्या पेटवल्या

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; औरंगाबादमध्ये नदीत उडी मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न!

-मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिला घुसल्या, मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी

-शिवाजी महाराजांना कोणी कमी लेखत असेल खपवून घेणार नाही- अजित पवार

-राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांना अटक होणारच; दहा दिवसांत हजर व्हा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या