नाशिक महाराष्ट्र

मुलांनी मुलींशी कसं वागावं हे आम्ही शिकवू- आदित्य ठाकरे

नाशिक | मुलींसोबत मुलांनी जबाबदारी कसे वागायचे याचेही संस्कार देण्यावर आमचा भर आहे, असं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले. ते नाशिकमध्ये बोलत होते.

महिलांशी संबंधीत गुन्हे वाढत आहेत. बलात्कार, महिलांवरील हल्ले, विनयभंग यांसारखे प्रकार नियंत्रणात आणायला हवेत. ते कमी करण्यावर संबंधीत यंत्रणांनी जागरुकता निर्माण करावी, असं ते म्हणाले.

दरम्यान, ‘प्रत्येक बाबतीत मुलींना दोष दिला जातो हे योग्य नाही. त्यामुळे आम्ही मुलींना स्वयंपुर्ण, स्वसंरक्षणासाठी तत्पर तयार करण्यावर आम्ही भर देत आहोत, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-केरळ सरकारचा मोठा निर्णय; पुरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रूपयांची मदत

-दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपीच्या समर्थनार्थ साताऱ्यात मोर्चा!

-केरळमधील नुकसान कधीही भरून निघणारे नाही- पिनराई विजयन

-केबल फुकट देता तर, पेट्रोल -डिझेलही फुकट द्या; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

-विजू मामांचा मृत्यू; सचिन कुंडलकर आणि जितेंद्र जोशीमध्ये जुपंली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या