लोकसभा निवडणुकीत भाजप 330 जागा जिंकणार- देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीत भाजप 330 जागा जिंकणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई | 2019 च्या निवडणुकीत भाजप 330 जागा मिळवणार आणि पुन्हा एकदा एनडीएचं सरकार केंद्रात स्थापन होणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते भाजप संमेलनात बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश मोठ्या गतीने प्रगती करत आहे. देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

ही निवडणूक भाजपची नसून भारताची निवडणूक आहे. देशाच्या 5000 वर्षांच्या इतिहासात ही महत्त्वाची संधी आहे, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, 2009 साली खिचडी सरकार देशात होतं. त्यामुळे कोणत्याही निर्णयात वेळकाढूपणा दिसत होता, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

राजनाथ सिंहांनी नाकारला सोन्याचा मुकुट, म्हणाले…

-जळणाऱ्यांनो जळत रहा!; सामनातून भाजपला वाकुल्या

मतदारांसमोर हात जोडून-झुकून जा, विरोधकांसमोर ठोकून जा- आशिष शेलार

-कधीही दोन आकडी खासदार आले नाहीत; स्वप्न मात्र पंतप्रधानपदाचं! 

-“…तर सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी तुरुंगात जातील” 

Google+ Linkedin